सुरुवात नव्या प्रवासाला...
सुरुवात नव्या प्रवासाला.... ज्या प्रवासाची कधी इच्छाही व्यक्त केली नव्हती अशा अनपेक्षित प्रवासाला आज अधिकृत सुरुवात झाली. म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नसत त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आयुष्यात जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत जीवन पूर्णपणे जगल्यासारख वाटणार नाही, असेच नवनवीन अनुभवांच्या शोधात या प्रवासाला सुरुवात करतोय, आतापर्यंत जेवढं ऐकल होत त्यापेक्षा खूपच छान वाटतंय, म्हणजे सुरुवात तर उत्तम झालीय अस म्हणायला हरकत नाही, जस की विराट कोहली सारखी सावध सुरुवात करण्याची अपेक्षा करावी अन सेहवाग प्रमाणे चौकाराने सुरुवात झाल्यासारखं वाटतंय याचा तेवढा आनंद...
Comments
Post a Comment